जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांची गडचिरोलीत जिल्हाधिकारी पदी वर्णी

गडचिरोली : (डॉ विष्णू वैरागडे) हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांची गडचिरोलीत जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. सोमवारी त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये दोन वर्षापुर्वी रूजू झालेल्या दैने यांनी जिल्हयात मोठी कामे केली आहेत. आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केले. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये ईसीजी मशीन व … Continue reading जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांची गडचिरोलीत जिल्हाधिकारी पदी वर्णी